-🎊अक्षय तृतीया🎊-
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या
"अक्षयतृतीया" सणाच्या आपणास व आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा !!
_अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.._
_अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती...🙏🏻🚩