🙏🚩🌹आज २७फेब्रुवारी.मराठी भाषेचे राजकवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिवस. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन🌹🚩🙏
मराठी राजाभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा