एखादी रेषा न पुसता लहान
करायची असेल तर
तीच्याखाली तिच्या पेक्ष्या
मोठी रेषा काढा
खूपच अर्थपूर्ण शिकवण होती
आयुष्यालाही ही शिकवण
लागू होते
कुणापेक्ष्या मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे
उडवून नाही त्याचा कमीपणा
दाखं वून नाही तर
त्यांच्यापेक्षाही मोठे चांगले काम
करून च मोठं व्हायचं
🌹🌹