चला झटका आळस, आता कामाला लागा,
पैसे कमवून टॅक्स भरायचा आहे,
म्हणजे, जे 23 तारखेला निवडून येतील त्यांचे पगार व पेन्शन ची व्यवस्था करावी लागेल.
😄😄😄😂😂😂