सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
💐दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !🔥
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा