🙏सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते।।
आज घटस्थापना होतेय म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवाचा आरंभ होतोय, स्त्रीशक्तीच्या पुजनाचे आणि कृतज्ञतेचे महत्त्व.सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो हीच जगदंबे चरणी आजच्या दिवशी प्रार्थना. तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏.