*मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा

*ECI <space> (तुमचा मतदार आयडी) 1950 वर पाठवा

*उदाहरणार्थ:
ECI XYZ1234567

1950 वर पाठवा

15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप मिळेल.

कृपया हे सर्वांशी शेअर करा आणि स्वतःसाठी देखील खात्री करा.सुलभातेसठी माहिती तुमच्या मोबाईलमध्ये तयार ठेवा.


मतदान जागृती मंच
🙏🙏